Anant Ambani Pre-wedding: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

Nita Ambanis Precious Necklace: नीता अंबानी यांच्या प्रत्येक लूकची कायमच जोरदार चर्चा सुरु असते. सध्या लेकाच्या प्रीवेडिंग फंकशनमध्ये त्यांनी घातलेल्या नेकलेची चर्चा सुरु आहे.