अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आनंद मालवणकर
मालवण वार्ताहर –
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुका शाखेची कार्यकारिणी जाहिर झाली आहे. तालुका अध्यक्षपदी आनंद नाना मालवणकर, तर सरचिटणीसपदी विलास वळंजू यांची निवड करण्यात आली.मालवण एसटी स्टँड येथील समाज मंदिर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी-कार्याध्यक्ष प्रा. कैलास राबते, उपाध्यक्ष-प्रा. नागेश कदम, राजेंद्र हरी कदम, सहचिटणीस मंगेश कदम, खजिनदार नचिकेत पवार, हिशोब तपासणीस संजय जाधव, संघटक सिद्धेश देऊलकर, प्रसिद्धीप्रमुख संग्राम कासले, सदस्य-मारुती सोनवडेकर विलास देऊलकर, श्रीकांत मालवणकर, अनिरुद्ध आचरेकर, अर्जुन पेंडुरकर, महिला प्रतिनिधी-दर्शना गुळवे, नेहा तांबे, अनुराधा आचरेकर, सल्लागार – मिलिंद जाधव, डॉ. श्रीकांत धारपवार, रंजन तांबे, रवींद्र मालवणकर.
Home महत्वाची बातमी अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आनंद मालवणकर
अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आनंद मालवणकर
मालवण वार्ताहर – अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुका शाखेची कार्यकारिणी जाहिर झाली आहे. तालुका अध्यक्षपदी आनंद नाना मालवणकर, तर सरचिटणीसपदी विलास वळंजू यांची निवड करण्यात आली.मालवण एसटी स्टँड येथील समाज मंदिर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी-कार्याध्यक्ष प्रा. कैलास राबते, उपाध्यक्ष-प्रा. नागेश कदम, […]