आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र, ‘या’ नाटकात साकारणार भूमिका
रंगभूमीवर अनेक नवनवीन नाटके येत असतात. आता अभिनेते आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते कोणत्या नाटकात दिसणार चला जाणून घेऊया…