श्रीरामपूर येथे 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर 9 जणांकडून अनैसर्गिक अत्याचार

अहिल्यानगर येथे श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले असून आरोपी देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

पीडित मुलाच्या आईने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सांगितले की पीडित मुलाला धमकावून हे कृत्य केले. 

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

Edited By – Priya Dixit 

Go to Source