Amitabh Bachchan: बिग बींनी सूनबाई ऐश्वर्या रायला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, काय आहे कारण?
Amitabh Bachchan Unfollowed Aishwarya Rai: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनफॉलो केले आहे. त्यामागे नेमके काय कारण आहे? प्रश्न सर्वांना पडला आहे.