अभिषेक-ऐश्वर्या खरंच घटस्फोट घेणार आहेत का?; अखेर अमिताभ बच्चन बोलले!

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल सुरु आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला जाणून घेऊया काय आहे बिग बींची पोस्ट?