अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, ‘कल्की 2898 एडी’ सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा ‘कल्की 2898 एडी’ सिनेमातील अश्वत्थामाचा लूक व्हायरल झाला आहे.