अमिताभ बच्चन झाले ‘अलिबाग’वासी! खरेदी केली १० कोटींची जमीन; आणखी एक आलिशान बंगला बांधणार

अमिताभ बच्चन यांनी अलिबागमधील ‘ए अलिबाग’ या २० एकर भूखंडाच्या प्रकल्पात जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत ऐकून सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले आहेत.