भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?
अमिताभ बच्चन यांचा खास संदेश असलेला हा व्हिडीओ नागा अश्विनच्या ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.