Abhishek Bachchan: अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली १० घरे, किंमत वाचून व्हाल अवाक
Abhishek Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची रिअल इस्टेटमध्ये जवळपास २०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. आता त्यांनी मुंबईत नवे दहा फ्लॅट खरेदी केले आहेत.
