विधानसभा निवडणूक : अमित शाह झारखंड दौरा करणार

Jharkhand Assembly Election News : अमित शहा झारखंड मधील तीन विधानसभांमध्ये मोठ्या जाहीर सभा घेणार आहे. याशिवाय जमशेदपूर पश्चिम विधानसभेत रोड शोचाही प्रस्ताव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह शनिवारी सकाळी 11 वाजता छतरपूर विधानसभेत जाहीर …

विधानसभा निवडणूक : अमित शाह झारखंड दौरा करणार

Jharkhand Assembly Election News : अमित शहा झारखंड मधील तीन विधानसभांमध्ये मोठ्या जाहीर सभा घेणार आहे. याशिवाय जमशेदपूर पश्चिम विधानसभेत रोड शोचाही प्रस्ताव आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह शनिवारी सकाळी 11 वाजता छतरपूर विधानसभेत जाहीर सभा घेणार आहे. यानंतर ते हजारीबाग विधानसभेच्या अमृत नगर हायस्कूलच्या मैदानावर दुपारी साडेबारा वाजता जाहीर सभा घेतील आणि जनतेला भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करणार आहे. 

तसेच हजारीबागनंतर त्यांची पुढची जाहीर सभा पोटका विधानसभेत दुपारी दोन वाजता होणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source