Amit Bhanushali: ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याच्या नावावर पैसे उकळण्याचा प्रकार; पोस्ट लिहित अमित भानुशाली म्हणाला…
Amit Bhanushali Online Fraud Scam: अमित भानुशाली अर्थात ‘अर्जुन’ याच्या नावावर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे.