तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! ‘आम्ही जरांगे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
‘आम्ही जरांगे’ या चित्रपटाची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा आता टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
