‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार ‘या’ मालिकेत
काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज आता मालिकेत दिसणार आहे. त्याची मालिका कोणती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
