Panchayat 3: ठोकर लगती है तो दर्द होता है; ‘पंचायत ३’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
Panchayat 3 new Poster: ‘पंचायत २’ ही सीरिज हिट ठरल्यानंतर चाहते तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहात होते. आता या सिझनचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.