अमन सुणगारची निवड

बेळगाव : सेंट पॉल्स स्कूलचा विद्यार्थी अमन सुणगार याची चेन्नई येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत अमन सुणगारने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्याची निवड झाली आहे. त्याला उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, बेंगळूरचे प्रशिक्षक मधुकुमार एम.बी. यांचे मार्गदर्शन तर स्कूलचे प्राचार्य फादर ऑब्रू व क्रीडाशिक्षक अँथोनी डिसोझा, वडील अभिजित सुणगार […]

अमन सुणगारची निवड

बेळगाव : सेंट पॉल्स स्कूलचा विद्यार्थी अमन सुणगार याची चेन्नई येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत अमन सुणगारने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्याची निवड झाली आहे. त्याला उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, बेंगळूरचे प्रशिक्षक मधुकुमार एम.बी. यांचे मार्गदर्शन तर स्कूलचे प्राचार्य फादर ऑब्रू व क्रीडाशिक्षक अँथोनी डिसोझा, वडील अभिजित सुणगार यांचे प्रोत्साहन लाभत आहे.