Allu Arjun: रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अखेर अल्लू अर्जुन घरी परतला, घराबाहेर सुरक्षा दल तैनात

Allu Arjun: अल्लू अर्जुनला काल संध्याकाळी जामीन मंजुर झाला होता. पण तरीही त्याला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली होती. आज पहाटे अल्लू अर्जुन घरी परतला आहे.