Allu Arjun Anniversary: माझ्या यशाचं सगळं श्रेय तुलाच! लग्नाच्या वाढदिवशी अल्लू अर्जुनची पत्नीसाठी खास पोस्ट

Allu Arjun Anniversary Emotional Post: लग्नाच्या १३ वर्षानंतर देखील अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा रेड्डी हिच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसत आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.