साडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा २’चा टीझर बघाच…

अल्लू अर्जुनचा आगामी ब्लॉकबस्टर चित्रपट ’पुष्पा २’ चा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या टीझरची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते.