प्रदर्शनापूर्वीच अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा २’ने कमावले १६० कोटी? जाणून घ्या कसे
गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच केलेल्या कमाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे.