‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोमध्ये अलका कुबल असणाऱ्या पहिल्या पाहुण्या? सेटवरचा फोटो व्हायरल
अभिनेता निलेश साबळेचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाच्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अलका कुबल दिसत आहेत.