“अलीबाबा आणि चाळीशीतले चोर” चित्रपट झाला लीक, निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार

“अलीबाबा आणि चाळीशीतले चोर” हा चित्रपट लीक झाला आहे. याबाबत निर्मात्यांना कळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.