Video : बोल्ड ब्रालेट ब्लाउज आणि ब्लॅक साडी… सब्यसाचीच्या वर्धापनदिन सोहळ्यात आलिया भट्ट ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
Alia Bhatt in Sabyasachi 25th Anniversary : सब्यसाचीच्या २५व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काळी साडी आणि बोल्ड ब्लाउजमधील आलिया भट्टवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.