इस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ; आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन यांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा!
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, तिची वहिनी करीना कपूर आणि वरुण धवनसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी ‘#AllEyesOnRafah’ म्हणत पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे.
