Alcohol Addiction:दारूच्या व्यसनावर आयुर्वेदात आहे सोपा उपाय, ‘हे’ चूर्ण फक्त ३० दिवस घेतल्याने सुटते व्यसन
Ayurvedic Remedies to Quit Alcohol: दारू सोडण्यासाठी अनेकदा लोक विविध प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रांची आणि औषधांची मदत घेतात. परंतु काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय देखील खूप प्रभावी ठरू शकतात.
