Pillu Bachelor: कलेक्टर पिल्लूचा शोध; अक्षया देवधर, शिवाली परब आणि पार्थच्या “पिल्लू बॅचलर”चा ट्रेलर प्रदर्शित
Pillu Bachelor Trailer: “पिल्लू बॅचलर” या चित्रपटात अक्षया देवधर, शिवाली परब, पार्थ भालेराव आणि सायली संजीव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.