Akshay Kumar Corona: टेन्शन वाढलं! अक्षय कुमारला झाला कोरोना; अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यालाही दांडी!
Akshay Kumar Corona: अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीये.