भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाचं केलं मतदान! म्हणाला ‘आता कॅनडा नाही माझा देश…’

एएनआयने मतदान केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या अभिनेता अक्षय कुमारचा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकी वर्षे भारतात राहूनही अक्षय कुमार पहिल्यांदाच मतदान करत आहे.