प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू
नुकताच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला हे चला जाणून घेऊया…