Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…
Ajwain Water Benefits In Marathi: ओवा बिया स्वरूपात अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. प्रसूतीनंतरही अनेक महिलांना ओवा पाण्यात उकळून दिला जातो. ओव्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.