अजय देवगणच्या रेड 2 च्या OTT प्रीमिअरची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहावा

अजय देवगणच्या रेड २ या चित्रपटाच्या ओटीटी प्रीमियरची तारीख समोर आली आहे. आयआरएस अधिकारी अमेय पटनायक यांची कहाणी या दिवसापासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार, जाणून घ्या सविस्तर.