अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘शैतान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अजय देवगण आणि आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.