कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?
कान्सच्या रेड कार्पेटवरून आतापर्यंत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे दोन लूक समोर आले आहेत. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बच्चन हिसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती.