घटस्फोटाची चर्चा सुरू असताना ऐश्वर्यानं सासरेबुवांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लेकाने पोस्टही केली नाही
Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ११ ऑक्टोबर रोजी ८२वा वाढदिवस साजरा करण्यात आला. अमिताभ यांची सून अभिनेत्री ऐश्वर्य राय बच्चनने एक जुना फोटो शेअर करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.