मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जलवा, लूक चर्चेत
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा लूक समोर आला आहे. हात मोडलेला असताना देखील ऐश्वर्याचा जलवा जराही कमी झालेला नाही.