Aishwarya-Abhishek News: घटस्फोटाची चर्चे सुरू असतानाच अभिषेक-ऐशच्या चाहत्यांना मिळणार गुडन्यूज! काय असणार नवा धमाका?
Aishwarya Rai-Abhishek Bachchan News: अभिषेक-ऐश्वर्या यांच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज मिळणार आहे. दोघेही ऑनस्क्रीन एक नवीन अध्याय सुरू करणार असल्याची चर्चा होत आहे.