एयरफोर्सच्या फ्लाइट लेफ्टनंटची आत्महत्या

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एअर फोर्स कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लाइट लेफ्टनंटने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलीस अधिकारींनी सांगितले की,पोलिसांना मंगळवारी दुपारी एअरफोर्स …

एयरफोर्सच्या फ्लाइट लेफ्टनंटची आत्महत्या

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एअर फोर्स कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लाइट लेफ्टनंटने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलीस अधिकारींनी सांगितले की,पोलिसांना मंगळवारी दुपारी एअरफोर्स स्टेशनमधून एका अधिकाऱ्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली.

 

तसेच त्यांनी सांगितले की, यानंतर शहागंज पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. फ्लाइट लेफ्टनंट हे सोमवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी झोपायला गेले होते आणि मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत ते उठले नाहीत, तेव्हा कर्मचारी दरवाजा तोडला असता त्याचा मृतदेह लटकलेला आढळून आला. तसेच ते बिहारमधील नालंदा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरु आहे

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source