Skin Care: वायू प्रदूषणामुळे होते त्वचेचे नुकसान, अशी घ्या काळजी
Air Pollution Affects Skin: वायू प्रदूषणामुळे आपल्याला केवळ श्वास आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या अद्भवत नाही तर त्याचा त्वचेवरही दुष्परिणाम होतो. वायू प्रदूषणाच्या प्रभावापासून त्वचेचे संरक्षण कसे करायचे याबाबत एक्सपर्टनी माहिती दिली.