Urvashi Rautela: आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल! नक्की झालंय काय?
Urvashi Rautela Leaked Video: उर्वशी रौतेलाची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात ती खूप संतापलेली दिसत आहे आणि या लीक व्हिडीओबद्दल आपल्या मॅनेजरशी बोलताना दिसली आहे.