Situationship : फ्रेंड्स विथ बेनिफिट्सनंतर तरुणाई वळलीये ‘सिच्युएशनशिप’कडे! काय आहे हा नवा ट्रेंड?
Situationship Trend In Young Generation : ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ आणि ‘कॅज्युअल डेटिंग’ नंतर, आता तरुणांमध्ये ‘सिच्युएशनशिप’ ट्रेंड अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.