आपुलकीचा, जिव्हाळ्याचा तरुण भारत!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशंसोद्गार : तरुण भारत, गोवा आवृत्तीची देदीप्यमान 40 वर्षे पणजी : दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राने आजवर विश्वासार्हता जपली, त्याचबरोबर जनतेशी आपुलकीची भावना निर्माण केली. त्यामुळे आज गोव्यातील साऱ्या जनतेला हे दैनिक आपले वाटते. तरुण भारत हा आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आणि दूरदृष्टीकोनाचा आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. […]

आपुलकीचा, जिव्हाळ्याचा भारत लाईव्ह न्यूज मीडिया!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशंसोद्गार : भारत लाईव्ह न्यूज मीडिया, गोवा आवृत्तीची देदीप्यमान 40 वर्षे
पणजी : दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडिया या वृत्तपत्राने आजवर विश्वासार्हता जपली, त्याचबरोबर जनतेशी आपुलकीची भावना निर्माण केली. त्यामुळे आज गोव्यातील साऱ्या जनतेला हे दैनिक आपले वाटते. भारत लाईव्ह न्यूज मीडिया हा आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आणि दूरदृष्टीकोनाचा आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. दैनिक तऊण भारत, गोवा आवृत्तीच्या चाळीसाव्या वर्धापनदिनाला मुख्यमंत्र्यांनी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, भारत लाईव्ह न्यूज मीडिया हे गोव्यातील अग्रगण्य दैनिक आहे. गेल्या 40 वर्षांत या वर्तमानपत्राने गोव्यातील जनतेच्या मनात आणि प्रत्येक घराघरामध्ये आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. आपल्याला हे दैनिक नेहमीच आपुलकीचे, जिव्हाळ्याचे दैनिक वाटते.
 जनतेच्या मनात, ह्य्दयात भारत लाईव्ह न्यूज मीडिया
गेल्या चाळीस वर्षांच्या प्रवासात दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाने समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले आहे. गोव्याच्या कला व सांस्कृतिक जीवनातही भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे कार्य फार मोठे आहे. जनतेच्या मनात आणि हृदयात दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाने घर केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 भारत लाईव्ह न्यूज मीडियाशिवाय चैन पडत नाही
सकाळी उठल्यानंतर दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाने नेमके काय दिले आहे? हे वाचल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. अत्यंत विचारपूर्वक आणि आवश्यक आहे, तेवढेच महत्त्व हे वृत्तपत्र बातम्यांना देते. रविवारचे लेख किंवा अग्रलेख तसेच विविध पुरवण्या हे तऊण भारतचे खास वैशिष्ट्या आहे. त्यातूनही समाज प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आजवर दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाने केले आहे. विचार करायला लावणारा आणि दूरदृष्टी सर्वांनाच दाखवणारा दैनिक तऊण भारत हा नेहमीच भारत तरुण आहे, हे दर्शवित असतो.
 भाकिते खरी ठरली
या वर्तमानपत्राने आजवर केलेली बहुतांश भाकिते खरी ठरली आहेत.  विश्वासार्हता जपण्याचे अत्यंत मौलिक आणि महत्त्वाचे कार्य भारत लाईव्ह न्यूज मीडियाने केले आहे. त्यामुळेच जोपर्यंत दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियामध्ये बातमी प्रकाशित होत नाही तोपर्यंत सदर वृत्त खरे आहे की नाही हे वाचकांना पडताळून पाहावे लागते.
 लहानपणापासून पाहिले कार्य
दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे गोव्यातील 40 वर्षांचे कार्य आपण लहानपणापासून पाहतोय. किरण ठाकुर यांनी सर्वांनाच लळा लावलेला आहे. त्यामुळेच सारी गोमंतकीय जनता त्यांना ‘मामा’ असेच म्हणते. आपण संपूर्ण भारत लाईव्ह न्यूज मीडिया परिवाराला गोमंतकीय जनतेच्या वतीने आणि आपल्या कुटुंबीयांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. दूरदृष्टीकोनातून हे वर्तमानपत्र नेहमीच कार्य करीत असते, असे ते म्हणाले.
 भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे मोठे सामाजिक योगदान
भारत लाईव्ह न्यूज मीडियाने आजवर अनेक  सामाजिक कार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेकांना त्यातून प्रेरणा घेणे शक्य झाले. म्हणूनच दैनिक तऊण भारत हे वृत्तपत्र आज साऱ्या गोव्यात लोकप्रिय ठरलेले आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
 ‘माझे भाकीत भारत लाईव्ह न्यूज मीडियाने केले होते’…
आपण त्यावेळी राजकारणात देखील नव्हतो. अशावेळी दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाने 2005 मध्ये आपल्या बाबतीत एक भाकीत केले होते. त्यात डॉ. प्रमोद सावंत हे भविष्यात साखळीचे आमदार होतील आणि नेतृत्व करतील असे म्हटले होते. ती बातमी तसेच रविवारच्या लेखातील आपला उल्लेख या दोन गोष्टी आपण कधीही विसरू शकत नाही. यावरून तऊण भारत किती दूरदृष्टीकोनातून विचार करतो आणि भविष्यातील राजकारण, समाजकारण व इतर बाबतीतही दिशा स्पष्ट करतो हे दिसून आले. आपण स्वत: याचा अनुभव घेतला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.