Hair Growth Tips: शॅम्पूमध्ये मिक्स करून केसांना लावा ‘ही’ गोष्ट, दुप्पट वेगाने होईल हेअर ग्रोथ
Hair Fall Problem: जर तुम्ही केस गळतीने त्रस्त असाल आणि केसांची वाढही थांबली असेल तर ही गोष्ट शॅम्पूमध्ये मिसळून लावा. काही दिवसांतच केस झपाट्याने वाढू लागतील.