Glass Skin: दोन थेंब ग्लिसरीनमध्ये मिसळा या ३ गोष्टी, मिळेल काचेसारखी चमकदार त्वचा

Skin Care With Glycerin: चेहऱ्यावर काचेसारखी चमक हवी असेल तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये काही गोष्टींचा समावेश करा. हिवाळ्यात कोरडी आणि निर्जीव त्वचा काढण्यासाठी आणि चमकदार बनवण्यासाठी ग्लिसरीन मध्ये या गोष्टी मिक्स करून लावा.