Shruti Marathe: ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव! म्हणाली…
Shruti Marathe casting Couch: मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे हिला देखील करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. नुकत्याच एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला आहे.
