Mrunmayee Deshpande: ‘आता तरी तिचं तिला कळेल…’; मृण्मयी देशपांडेने बहिणीसाठी लिहिली भावनिक पोस्ट!

Mrunmayee Deshpande Post For Gautami:अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने बहीण गौतमी देशपांडे हिच्या लग्नातला एक फोटो पोस्ट करून भावनिक पोस्ट लिहिली आहे.