‘तो दिग्दर्शक म्हणून चांगला पण निर्माता म्हणून अतिशय वाईट’; पैसे बुडवल्याप्रकरणी मृणाल दुसानीस पहिल्यांदाच बोलली!

मृणाल दुसानीस हिची ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका मंदार देवस्थळी यांनी निर्मित केली होती. मात्र, कलाकारांचे पैसे वेळेवर न देणे आणि कलाकारांचे पैसे बुडवणे यामुळे ही मालिका अतिशय चर्चेत आली होती.