अभिनेत्री जुई गडकरींच्या आजोबांचे निधन
jui gadkari sicial media
अभिनेत्री जुई गडकरीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजोबांचे निधन झाले आहे. तिचे आणि तिच्या आजोबांचे नाते घट्ट होते. ती आपल्या आजोबांना आण्णू’ म्हणायची. आजोबांच्या अकाली निधनामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
ALSO READ: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन
सध्या हुई ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे. जुई गडकरीचे वडील नाटककार आणि तालवादक आहे. राम गणेश गडकरी हे जुईचे पंजोबा आहे. आजोबांच्या निधनामुळे जुई मालिकेत काम करणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ALSO READ: पवित्रा रिश्ता मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे निधन
काही दिवसांपूर्वी ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजींचे म्हणजे ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. जुईने लाडक्या पूर्णा आजींसाठी खास पोस्ट लिहिली होती.
ALSO READ: ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन
अभिनेत्री जुई ने पुढचं पाऊल मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि प्रेक्षकांच्या घरात आणि मनात
पोहोचली.तर ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे.
Edited By – Priya Dixit
