Isha Koppikar Divorce: ‘खल्लास गर्ल’ ईशा कोप्पीकरने घेतला घटस्फोट! लग्नाच्या १४ वर्षांनंतर तुटलं नातं
Actress Isha Koppikar Divorce: अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही पती टिमी नारंग यांच्यापासून विभक्त झाली आहे. लग्नाच्या तब्बल १४ वर्षानंतर या जोडीचा घटस्फोट झाला आहे.
