Isha Koppikar Divorce : दीड वर्षे विचार केला; लग्नाच्या १४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीने केला शिक्कामोर्तब
Actress Isha Koppikar Divorce: अभिनेत्री ईशा कोप्पीकरने पती टिमी नारंगला घटस्फोट दिला आहे. जवळपास १४ वर्षांनंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.