Devoleena Bhattacharjee Post: ‘गोपी बहु’ देवोलीना भट्टाचार्जीने मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत!
Devoleena Bhattacharjee Appeals to PM Modi: ‘साथ निभाना साथिया’ आणि ‘बिग बॉस’ फेम देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे.